१९६८ फ्रेंच ओपन
१९६८ फ्रेंच ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | मे २७ - जून ९ | |||||
वर्ष: | ६७ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
केन रोसवॉल | ||||||
महिला एकेरी | ||||||
नॅन्सी रिची | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
केन रोझवॉल / फ्रेड स्टोले | ||||||
महिला दुहेरी | ||||||
फ्रांस्वा दूर / ॲन हेडन-जोन्स | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
फ्रांस्वा दूर / ज्यां-क्लॉद बार्क्ले | ||||||
फ्रेंच ओपन (टेनिस)
| ||||||
१९६८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
१९६८ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ६७वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २७ मे ते ९ जून, इ.स. १९६८ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली. खुल्या टेनिस युगामधील ही पहिलीच ग्रँड स्लॅम स्पर्धा होती.
हे सुद्धा पहा
- १९६८ विंबल्डन स्पर्धा
- १९६८ ऑस्ट्रेलियन ओपन
- १९६८ यू.एस. ओपन
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2005-12-14 at the Wayback Machine.