१९६५-६६ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६५-६६ (१९६५-६६ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | १० डिसेंबर १९६५ – १६ फेब्रुवारी १९६६ | ||||
संघनायक | ब्रायन बूथ (१ली,३री कसोटी) बॉब सिंप्सन (२री,४थी,५वी कसोटी) | माइक स्मिथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | बिल लॉरी (५९२) | केन बॅरिंग्टन (४६४) | |||
सर्वाधिक बळी | नील हॉक (१६) गार्थ मॅककेंझी (१६) | जेफ जोन्स (१५) |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९६५ - फेब्रुवारी १९६६ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- डग वॉल्टर्स आणि पीटर ॲलन (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
४थी कसोटी
५वी कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.