Jump to content

१९६२ आशियाई खेळ

चौथी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरजकार्ता, इंडोनेशिया
भाग घेणारे संघ १६
खेळाडू १,४६०
खेळांचे प्रकार १३
उद्घाटन समारंभ २४ ऑगस्ट
सांगता समारंभ ४ सप्टेंबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष सुकर्णो
< १९५८१९६६ >


१९६२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची चौथी आवृत्ती इंडोनेशिया देशाच्या जकार्ता शहरात २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर, इ.स. १९६२ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. अरब देश व चीनच्या विरोधामुळे इस्रायलतैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले नाही.

बॅडमिंटन हा खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवला गेला.


सहभागी देश


पदक तक्ता

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान७३५६२३१५२
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया१११२२७५०
भारत ध्वज भारत१०१३१०३३
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान११२८
Flag of the Philippines फिलिपिन्स२२३६
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया१०३२
थायलंड ध्वज थायलंड१२
फेडरेशन ऑफ मलया ध्वज मलया१५
म्यानमार ध्वज म्यानमार
१०सिंगापूर ध्वज सिंगापूर
११ सिलोन
१२हाँग काँग ध्वज हाँग काँग
१३अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
१३कंबोडिया ध्वज कंबोडिया
१३व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
एकूण१२०१२११२८३६९

बाह्य दुवे