Jump to content

१९६० हिवाळी ऑलिंपिक

१९६० हिवाळी ऑलिंपिक
VIII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरलेक टाहो, कॅलिफोर्निया
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश३०
सहभागी खेळाडू६६५
स्पर्धा२७, ४ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी १८


सांगताफेब्रुवारी २८
अधिकृत उद्घाटकउपराष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन
मैदानब्लाइथ अरेना


◄◄ १९५६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९६४ ►►


१९६० हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लेक टाहो येथील स्क्वा व्हॅली ह्या एका स्की रिझॉर्टमध्ये १४ ते फेब्रुवारी २८ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३० देशांच्या ६६५ खेळाडूंनी सहभाग घेतला.

यजमान शहर

A map of the United States with Squaw Valley in the middle west coast.
A map of the United States with Squaw Valley in the middle west coast.
स्क्वा व्हॅली
स्क्वा व्हॅलीचे कॅलिफोर्नियामधील स्थान

ह्या स्पर्धेसाठी सियेरा नेव्हाडा पर्वतरांगेमधील स्क्वा व्हॅली ह्या स्की रिझॉर्ट निवड १९५५ साली करण्यात आली. ऑस्ट्रियामधील इन्सब्रुक, पश्चिम जर्मनीमधील गार्मिश-पाटेनकर्शन तसेच स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.

सहभागी देश

खालील ३० देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. पूर्वपश्चिम जर्मनी देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे भाग घेतला.

खेळ

खालील आठ खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ२१
जर्मनी जर्मनी
अमेरिका अमेरिका१०
नॉर्वे नॉर्वे
स्वीडन स्वीडन
फिनलंड फिनलंड
कॅनडा कॅनडा
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया
१०फ्रान्स फ्रान्स

बाह्य दुवे