Jump to content

१९५८ फिफा विश्वचषक

१९५८ फिफा विश्वचषक
Världsmästerskapet i Fotboll
Sverige 1958
स्पर्धा माहिती
यजमान देशस्वीडन ध्वज स्वीडन
तारखा ८ जून – २९ जून
संघ संख्या १६
स्थळ १२ (१२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताब्राझीलचा ध्वज ब्राझील (१ वेळा)
उपविजेतास्वीडनचा ध्वज स्वीडन
तिसरे स्थानफ्रान्सचा ध्वज फ्रान्स
चौथे स्थानपश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
इतर माहिती
एकूण सामने ३५
एकूण गोल १२६ (३.६ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ९,१९,५८० (२६,२७४ प्रति सामना)

१९५८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सहावी आवृत्ती स्वीडन देशामध्ये ८ जून ते २९ जून १९५८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५१ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान स्वीडनला ५–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. हा विश्वचषक पेलेच्या पदार्पणासाठी विस्मरणीय ठरला.


पात्र संघ

गट अगट बगट कगट ड
  • पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
  • चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया
  • आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
  • उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
  • युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया
  • स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
  • पेराग्वेचा ध्वज पेराग्वे
  • स्वीडनचा ध्वज स्वीडन यजमान)
  • वेल्सचा ध्वज वेल्स
  • हंगेरीचा ध्वज हंगेरी
  • मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
  • ब्राझीलचा ध्वज ब्राझील
  • Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया

यजमान शहरे

१९५८ फिफा विश्वचषक is located in स्वीडन
बोरास
बोरास
एस्किलस्टुना
एस्किलस्टुना
योहतेबोर्य
योहतेबोर्य
हेल्मस्टाड
हेल्मस्टाड
हेल्सिंगबोर्ग
हेल्सिंगबोर्ग
माल्म
माल्म
नॉरक्योपिंग
नॉरक्योपिंग
योरेब्रो
योरेब्रो
सँडविकेन
सँडविकेन
स्टॉकहोम
स्टॉकहोम
उडेवल्ला
उडेवल्ला
व्हेस्टारास
व्हेस्टारास
यजमान शहरे

स्वीडनमधील दहा शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.

बाद फेरी निकाल

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१९ जून - माल्म        
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी 1
२४ जून - योहतेबोर्य
 युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया  0  
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  1
१९ जून - स्टॉकहोम
   स्वीडनचा ध्वज स्वीडन 3  
 स्वीडनचा ध्वज स्वीडन 2
२९ जून – स्टॉकहोम
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  0  
 स्वीडनचा ध्वज स्वीडन  2
१९ जून - नॉरक्योपिंग
   ब्राझीलचा ध्वज ब्राझील 5
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 4
२४ जून – स्टॉकहोम
 उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड  0  
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  2 तिसरे स्थान
१९ जून - योहतेबोर्य
   ब्राझीलचा ध्वज ब्राझील 5  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 1  पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  3
 वेल्सचा ध्वज वेल्स  0    फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 6
२८ जून - योहतेबोर्य


बाह्य दुवे