Jump to content

१९५८-५९ ॲशेस मालिका

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५८-५९
(१९५८-५९ ॲशेस)
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख५ डिसेंबर १९५८ – १८ फेब्रुवारी १९५९
संघनायकरिची बेनॉपीटर मे
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावाकॉलिन मॅकडोनाल्ड (५१९) पीटर मे (४०५)
सर्वाधिक बळीरिची बेनॉ (३१) जिम लेकर (१५)

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९५८ - फेब्रुवारी १९५९ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ४-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

५-१० डिसेंबर १९५८
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३४ (५९.४ षटके)
ट्रेव्हर बेली २७
इयान मेकिफ ३/३३ (१७ षटके)
१८६ (७२.१ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड ४२
पीटर लोडर ४/५६ (१९ षटके)
१९८ (११९.२ षटके)
ट्रेव्हर बेली ६८
रिची बेनॉ ४/६६ (३९.२ षटके)
१४७/२ (५१.७ षटके)
नॉर्म ओ'नील ७१*
टोनी लॉक १/३७ (१४.७ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • नॉर्म ओ'नील (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

३१ डिसेंबर १९५८ - ५ जानेवारी १९५९
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५९ (९८.५ षटके)
पीटर मे ११३
ॲलन डेव्हिडसन ६/६४ (२५.५ षटके)
३०८ (१००.२ षटके)
नील हार्वे १६७
ब्रायन स्थॅथम ७/५७ (२८ षटके)
८७ (३१.२ षटके)
पीटर मे १७
इयान मेकिफ ६/३८ (१५.२ षटके)
४२/२ (१७.१ षटके)
जिम बर्क १८*
जिम लेकर १/७ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी

९-१५ जानेवारी १९५९
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१९ (८२.४ षटके)
पीटर मे ४२
रिची बेनॉ ५/८३ (३३.४ षटके)
३५७ (१२८.२ षटके)
नॉर्म ओ'नील ७७
जिम लेकर ५/१०७ (४६ षटके)
२८७/७घो (१०९ षटके)
कॉलिन काउड्री १००*
रिची बेनॉ ४/९४ (३३ षटके)
५४/२ (२५ षटके)
नील हार्वे १८*
जिम लेकर २/१० (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी

४थी कसोटी

३० जानेवारी - ५ फेब्रुवारी १९५९
द ॲशेस
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
४७६ (१२८.१ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड १७०
फ्रेड ट्रुमन ४/९० (३०.१ षटके)
२४० (७४.१ षटके)
कॉलिन काउड्री ८४
रिची बेनॉ ५/९१ (२७ षटके)
३६/० (१०.३ षटके)
जिम बर्क १६*
२७० (१०१.३ षटके)(फॉ/ऑ)
पीटर मे ५९
रिची बेनॉ ४/८२ (२९ षटके)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • गॉर्डन रोर्क (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

१३-१८ फेब्रुवारी १९५९
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०५ (६४.५ षटके)
पीटर रिचर्डसन ६८
रिची बेनॉ ४/४३ (१७ षटके)
३५१ (१००.५ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड १३३
फ्रेड ट्रुमन ४/९२ (२५ षटके)
२१४ (५४.४ षटके)
टॉम ग्रेव्हनी ५४
रे लिंडवॉल ३/३७ (११ षटके)
६९/१ (१२.७ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड ५१*
फ्रँक टायसन १/२० (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • जॉन मॉर्टिमोर (इं) याने कसोटी पदार्पण केले.