Jump to content

१९५६ ॲशेस मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५६
(१९५६ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख७ जून – २८ ऑगस्ट १९५६
संघनायकपीटर मेइयान जॉन्सन
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावापीटर मे (४५३) जिम बर्क (२७१)
सर्वाधिक बळीजिम लेकर (४६) कीथ मिलर (२१)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५६ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली. पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व इयान जॉन्सन याने केले.

कसोटी मालिका

१ली कसोटी

७-१२ जून १९५६
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१७/८घो (१०३.४ षटके)
पीटर रिचर्डसन ८१
कीथ मिलर ४/६९ (३३ षटके)
१४८ (८३.१ षटके)
नील हार्वे ६४
जिम लेकर ४/५८ (२९.१ षटके)
१८८/३घो (६१ षटके)
कॉलिन काउड्री ८१
कीथ मिलर २/५८ (१९ षटके)
१२०/३ (८६ षटके)
जिम बर्क ५८*
जिम लेकर २/२९ (३० षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

२री कसोटी

२१-२६ जून १९५६
द ॲशेस
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
२८५ (१४६.१ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड ७८
जिम लेकर ४/६९ (३३ षटके)
१७१ (८२ षटके)
पीटर मे ६३
कीथ मिलर ५/७२ (३४.१ षटके)
२५७ (९२.५ षटके)
रिची बेनॉ ९७
फ्रेड ट्रुमन ५/९० (२८ षटके)
१८६ (९९.२ षटके)
पीटर मे ५३
कीथ मिलर ५/८० (३६ षटके)
ऑस्ट्रेलिया १८५ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन

३री कसोटी

१२-१७ जुलै १९५६
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३२५ (१६७.४ षटके)
पीटर मे १०१
रे लिंडवॉल ३/६७ (३३.४ षटके)
१४३ (७१.२ षटके)
जिम बर्क ४१
जिम लेकर ५/५८ (२९ षटके)
१४० (९९.३ षटके)(फॉ/ऑ)
नील हार्वे ६९
जिम लेकर ६/५५ (४१.३ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ४२ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • ॲलन ओकमन (इं) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

२६-३१ जुलै १९५६
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४५९ (१५८.३ षटके)
डेव्हिड शेपर्ड ११३
इयान जॉन्सन ४/१५१ (४७ षटके)
८४ (४०.४ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड ३२
जिम लेकर ९/३७ (१६.४ षटके)
२०५ (१५०.२ षटके)(फॉ/ऑ)
कॉलिन मॅकडोनाल्ड ८९
जिम लेकर १०/५३ (५१.१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १७० धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

५वी कसोटी

२३-२८ ऑगस्ट १९५६
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४७ (१०९.२ षटके)
डेनिस कॉम्प्टन ९४
रॉन आर्चर ५/५३ (२८.२ षटके)
२०२ (९२ षटके)
कीथ मिलर ६१
जिम लेकर ४/८० (३२ षटके)
१८२/३घो (६१ षटके)
डेव्हिड शेपर्ड ६२
ॲलेन डेव्हिडसन १/१८ (५ षटके)
२७/५ (३८.१ षटके)
इयान जॉन्सन १०
जिम लेकर ३/८ (१८ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.