Jump to content

१९५४ आशियाई खेळ

दुसरी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरमनिला, फिलिपिन्स
ध्येयPlay the game, in the spirit of the game
भाग घेणारे संघ १९
खेळाडू ९७०
खेळांचे प्रकार
उद्घाटन समारंभ १ मार्च
सांगता समारंभ ९ मे
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष रमोन मॅग्सेसे
< १९५११९५८ >


A map of Philippines with Manila marked in the north of the country.
A map of Philippines with Manila marked in the north of the country.
मनिला
फिलिपिन्समधील मनिलाचे स्थान

१९५४ आशियाई खेळ ही एशियाड खेळांची दुसरी आवृत्ती फिलिपिन्स देशाच्या मनिला शहरात १ मे ते ९ मे, इ.स. १९५४ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १९ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

सहभागी देश

सहभागी देश

ह्या स्पर्धेत १९ देशांच्या ९७० खेळाडूंनी भाग घेतला.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान३८३६२४९८
Flag of the Philippines फिलिपिन्स*१४१४१७४५
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया१९
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान१३
भारत ध्वज भारत१७
Flag of the Republic of China तैवान१३
इस्रायल ध्वज इस्रायल
म्यानमार ध्वज म्यानमार
सिंगापूर ध्वज सिंगापूर
१०श्रीलंका सिलोन
११अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
१२इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
१३हाँग काँग ध्वज हाँग काँग
एकूण७७७७७५२२९

बाह्य दुवे