१९५३ ॲशेस मालिका
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५३ (१९५३ ॲशेस) | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ११ जून – १९ ऑगस्ट १९५३ | ||||
संघनायक | लेन हटन | लिंडसे हॅसेट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लेन हटन (४४३) | लिंडसे हॅसेट (३६५) | |||
सर्वाधिक बळी | ॲलेक बेडसर (३९) | रे लिंडवॉल (२६) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५३ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. इंग्लंडने १९३४ नंतर पहिल्यांदा ॲशेस जिंकण्यात यश आले. पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व लिंडसे हॅसेट याने केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ॲलन डेव्हिडसन आणि जॉन हिल (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
३री कसोटी
४थी कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
५वी कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.