Jump to content

१९५२ हिवाळी ऑलिंपिक

१९५२ हिवाळी ऑलिंपिक
VI हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरओस्लो
नॉर्वे ध्वज नॉर्वे


सहभागी देश३०
सहभागी खेळाडू६९४
स्पर्धा२२, ६ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी १४


सांगताफेब्रुवारी २५
अधिकृत उद्घाटकयुवराज राग्नहिल्ड
मैदानबिस्लेट स्टेडियोन


◄◄ १९४८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९५६ ►►


१९५२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा नॉर्वे देशाच्या ओस्लो शहरामध्ये फेब्रुवारी १४ ते फेब्रुवारी २५ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३० देशांच्या ६९४ खेळाडूंनी सहभाग घेतला.

सहभागी देश

खालील ३० देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

खेळ

खालील नऊ खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
नॉर्वे नॉर्वे (यजमान)१६
अमेरिका अमेरिका११
फिनलंड फिनलंड
जर्मनी जर्मनी
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया
कॅनडा कॅनडा
इटली इटली
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
नेदरलँड्स नेदरलँड्स
१०स्वीडन स्वीडन

बाह्य दुवे