Jump to content

१९३८ फिफा विश्वचषक

१९३८ फिफा विश्वचषक
Coupe du Monde 1938
स्पर्धा माहिती
यजमान देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
तारखा ४ जून – १९ जून
संघ संख्या १५
स्थळ १० (१० यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताइटलीचा ध्वज इटली (२ वेळा)
उपविजेताहंगेरीचा ध्वज हंगेरी
तिसरे स्थानब्राझीलचा ध्वज ब्राझील
चौथे स्थानस्वीडनचा ध्वज स्वीडन
इतर माहिती
एकूण सामने १८
एकूण गोल ८४ (४.६७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ४,८३,००० (२६,८३३ प्रति सामना)

१९३८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तिसरी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये ४ जून ते १९ जून १९३८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. पर्ंतु निवड झाल्यानंतर ऑस्ट्रियाने माघार घेतल्यामुळे १५ संघ ह्या स्पर्धेमध्ये खेळले.

गतविजेत्या इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात हंगेरीला ४–२ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.

पात्र संघ

  • बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
  • ब्राझीलचा ध्वज ब्राझील
  • क्युबाचा ध्वज क्युबा
  • चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया
  • डच ईस्ट इंडिजचा ध्वज डच ईस्ट इंडिज
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (यजमान)
  • जर्मनीचा ध्वज जर्मनी
  • हंगेरीचा ध्वज हंगेरी
  • इटलीचा ध्वज इटली (गतविजेते)
  • Flag of the Netherlands नेदरलँड्स
  • नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
  • पोलंडचा ध्वज पोलंड
  • रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
  • स्वीडनचा ध्वज स्वीडन
  • स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
  • ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाने पात्रतेनंतर माघार घेतली.

यजमान शहरे

१९३८ फिफा विश्वचषक is located in फ्रान्स
अँतिब
अँतिब
बोर्दू
बोर्दू
ल आव्र
ल आव्र
लील
लील
ल्यों
ल्यों
मार्सेल
मार्सेल
पॅरिस
पॅरिस
रेंस
रेंस
स्त्रासबुर्ग
स्त्रासबुर्ग
तुलूझ
तुलूझ
यजमान शहरे

फ्रान्समधील १० शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.

स्पर्धेचे स्वरूप

मागील विश्वचषक स्पर्धेप्रमाणे ह्या स्पर्धेतदेखील केवळ बाद फेऱ्या खेळवण्यात आल्या.

बाद फेरी निकाल

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
५ जून - मार्सेल            
 इटलीचा ध्वज इटली (अवे)  2
१२ जून - पॅरिस
 नॉर्वेचा ध्वज नॉर्वे  1  
 इटलीचा ध्वज इटली 3
५ जून - पॅरिस
   फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  1  
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 3
१६ जून - मार्सेल
 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  1  
 इटलीचा ध्वज इटली 2
५ जून - स्त्रासबुर्ग
   ब्राझीलचा ध्वज ब्राझील  1  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील (अवे)  6
१२ जून – बोर्दू
(१४ जूनला पुनर्लढत)
 पोलंडचा ध्वज पोलंड  5  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 1 (2)
५ जून - ला आव्र
   चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  1 (1)  
 चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया (अवे)  3
१९ जून – पॅरिस
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  0  
 इटलीचा ध्वज इटली 4
५ जून - रेंस
   हंगेरीचा ध्वज हंगेरी  2
 हंगेरीचा ध्वज हंगेरी 6
१२ जून - लील
 डच ईस्ट इंडिजचा ध्वज डच ईस्ट इंडिज  0  
 हंगेरीचा ध्वज हंगेरी 2
४ जून - पॅरिस
(९ जूनला पुनर्लढत)
   स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड  0  
 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 1 (4)
१६ जून – पॅरिस
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  1 (2)  
 हंगेरीचा ध्वज हंगेरी 5
५ जून - ल्यों
   स्वीडनचा ध्वज स्वीडन  1   तिसरे स्थान
 स्वीडनचा ध्वज स्वीडन लढत नाही
१२ जून - Antibes १९ जून - बोर्दू
 ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया[] —  
 स्वीडनचा ध्वज स्वीडन 8 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 4
५ जून - तुलूझ
(replayed 9 June)
   क्युबाचा ध्वज क्युबा  0    स्वीडनचा ध्वज स्वीडन  2
 क्युबाचा ध्वज क्युबा 3 (2)
 रोमेनियाचा ध्वज रोमेनिया  3 (1)  

संदर्भ

  1. ^ ऑस्ट्रियाने सहभाग न घेतल्यामुळे स्वीडनला आपोआपच विजय मिळाला.

बाह्य दुवे