Jump to content

१९३६ हिवाळी ऑलिंपिक

१९३६ हिवाळी ऑलिंपिक
IV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरगार्मिश-पाटेनकर्शन
जर्मनी नाझी जर्मनी


सहभागी देश२८
सहभागी खेळाडू६४६
स्पर्धा१७, ४ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी ६


सांगताफेब्रुवारी १६
अधिकृत उद्घाटकचान्सेलर अ‍ॅडॉल्फ हिटलर
मैदानओलिंपिया स्कीस्टेडियोन


◄◄ १९३२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९४८ ►►


१९३६ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची चौथी आवृत्ती होती. ही स्पर्धा जर्मनी देशाच्या बायर्न राज्यामधील गार्मिश-पाटेनकर्शन ह्या गावामध्ये फेब्रुवारी ६ ते फेब्रुवारी १६ दरम्यान खेळवण्यात आली. १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा देखील जर्मनीच्या बर्लिन शहरात भरवली गेली होती. ह्या दोन्ही स्पर्धांचे उद्घाटन अ‍ॅडॉल्फ हिटलरने केले होते.

सहभागी देश

खालील २८ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ

खालील सहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.


पदक तक्ता

नॉर्वेची स्केटर सोन्या हेनी
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1नॉर्वे नॉर्वे75315
2जर्मनी जर्मनी (यजमान देश)3306
3स्वीडन स्वीडन2237
4फिनलंड फिनलंड1236
5स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड1203
6ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया1124
7युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम1113
8अमेरिका अमेरिका1034
9कॅनडा कॅनडा0101
10फ्रान्स फ्रान्स0011
हंगेरी हंगेरी0011

बाह्य दुवे