Jump to content

१९३४ ॲशेस मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३४
(१९३४ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख८ जून – २२ ऑगस्ट १९३४
संघनायकसिरिल वॉल्टर्स (१ली कसोटी)
बॉब वायट (२री ते ५वी कसोटी)
बिल वूडफुल
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावामॉरिस लेलँड (४७८) डॉन ब्रॅडमन (७५८)
सर्वाधिक बळीहेडली व्हेरिटी (२४) बिल ओ'रायली (२८)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३४ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

८-१२ जून १९३४
द ॲशेस
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
३७४ (१५२.२ षटके)
आर्थर चिप्परफील्ड ९९ (२०८)
केन फार्न्स ५/१०२ (४०.२ षटके)
२६८ (१३८.३ षटके)
एलियास हेन्ड्रेन ७९ (२४७)
क्लॅरी ग्रिमेट ५/८१ (५८.३ षटके)
२७३/८घो (९० षटके)
स्टॅन मॅककेब ८८ (१२१)
केन फार्न्स ५/७७ (२५ षटके)
१४१ (१०७.४ षटके)
सिरिल वॉल्टर्स ४६ (१५३)
बिल ओ'रायली ७/५४ (४१.४ षटके)
इंग्लंड २३८ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

२री कसोटी

२२-२५ जून १९३४
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४४० (१९८.३ षटके)
लेस एम्स १२० (३२५)
टिम वॉल ४/१०८ (४९ षटके)
२८४ (१०९ षटके)
बिल ब्राउन १०५ (२०२)
हेडली व्हेरिटी ७/६१ (३६ षटके)
११८ (५३.३ षटके)(फॉ/ऑ)
बिल वूडफुल ४३ (११८)
हेडली व्हेरिटी ८/४३ (२२.३ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ३८ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी

६-१० जुलै १९३४
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६२७/९घो (२०१ षटके)
मॉरिस लेलँड १५३ (३०९)
बिल ओ'रायली ७/१८९ (५९ षटके)
४९१ (१९०.३ षटके)
स्टॅन मॅककेब १३७ (२०४)
हेडली व्हेरिटी ४/७८ (५३ षटके)
१२३/०घो (५२ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ ६९ (१६१)
६६/१ (२७ षटके)
स्टॅन मॅककेब ३३ (७४)
गब्बी ॲलन १/२३ (६ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • लेन हॉपवूड (इं) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

२०-२४ जुलै १९३४
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०० (१०५.४ षटके)
सिरिल वॉल्टर्स ४४ (११४)
क्लॅरी ग्रिमेट ४/५७ (३०.४ षटके)
५८४ (१८३.५ षटके)
डॉन ब्रॅडमन ३०४ (४७३)
बिल बोव्स ६/१४२ (५० षटके)
२२९/६ (१३५.५ षटके)
मॉरिस लेलँड ४९ (१८६)
क्लॅरी ग्रिमेट ३/७२ (५६.५ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • वॉल्टर कीटन (इं) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

१८-२२ ऑगस्ट १९३४
द ॲशेस
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
७०१ (१७१.२ षटके)
बिल पॉन्सफोर्ड २६६ (४२२)
बिल बोव्स ४/१६४ (३८ षटके)
३२१ (११७.३ षटके)
मॉरिस लेलँड ११० (१७१)
हान्स एबेलिंग ३/७१ (२१ षटके)
३२७ (६८.३ षटके)
डॉन ब्रॅडमन ७७ (१०६)
बिल बोव्स ५/५५ (११.३ षटके)
१४५ (६३.३ षटके)
वॉल्टर हॅमंड ४३ (११३)
क्लॅरी ग्रिमेट ५/६४ (२६.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ५६२ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • हान्स एबेलिंग (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.