Jump to content

१९३२ हिवाळी ऑलिंपिक

१९३२ हिवाळी ऑलिंपिक
III हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरलेक प्लॅसिड, न्यू यॉर्क
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश२५
सहभागी खेळाडू४६४
स्पर्धा१४, ४ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी ४


सांगताफेब्रुवारी १५
अधिकृत उद्घाटकराज्यपाल फ्रँकलिन रूझवेल्ट
मैदानलेक प्लॅसिड स्पीडस्केटिंग ओव्हल


◄◄ १९२८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९३६ ►►


१९३२ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील लेक प्लॅसिड ह्या गावामध्ये फेब्रुवारी ४ ते फेब्रुवारी १५ दरम्यान खेळवण्यात आली.

सहभागी देश

खालील १७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ

खालील पाच खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1अमेरिका अमेरिका (यजमान देश)86519
2कॅनडा कॅनडा44715
3नॉर्वे नॉर्वे34310
4स्वीडन स्वीडन1203
5फिनलंड फिनलंड1113
6ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया1102
7फ्रान्स फ्रान्स1001
8स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड0101
9जर्मनी जर्मनी0022
10हंगेरी हंगेरी0011

बाह्य दुवे