Jump to content

१९३२ उन्हाळी ऑलिंपिक

१९३२ उन्हाळी ऑलिंपिक
X ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहरलॉस एंजेल्स
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश३७
सहभागी खेळाडू१,३३२
स्पर्धा११६, १४ खेळात
समारंभ
उद्घाटनजुलै ३०


सांगताऑगस्ट १४
अधिकृत उद्घाटकउपराष्ट्राध्यक्ष चार्ल्स कर्टिस
मैदानलॉस एंजेल्स मेमोरिअल कोलिसेम


◄◄ १९२८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९३६ ►►

१९३२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लॉस एंजेल्स शहरामध्ये जुलै ३० ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ३७ देशांमधील सुमारे १,३३२ खेळाडूंनी भाग घेतला. १९३० च्या सुमारास आलेल्या जागतिक महान मंदीमुळे अनेक राष्ट्रांनी कमी खेळाडू ह्या स्पर्धेला पाठवणे पसंद केले.


सहभागी देश

सहभागी देश

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका (यजमान)४१३२३०१०३
इटली इटली१२१२१२३६
फ्रान्स फ्रान्स१०१९
स्वीडन स्वीडन२३
जपान जपान१८
हंगेरी हंगेरी१५
फिनलंड फिनलंड१२२५
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१६
जर्मनी जर्मनी१२२०
१०ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया

बाह्य दुवे