Jump to content

१९२४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत IND
एन.ओ.सी.भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदकेसुवर्ण
रौप्य
कांस्य
१२
एकूण
२८
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०  • २०२४
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

१९२४ मध्ये फ्रान्स मधील पॅरीस येथे पार पडलेल्या १९२४ उन्हाळी ऑलिंपिक मध्ये २ खेळांमधील १३ क्रिडाप्रकारांमध्ये भारताच्या ७ खेळाडूंनी भाग घेतला.

ॲथलेटिक्स

दिलेले क्रमांक हिट्स मधील आहेत

ॲथलिट क्रिडाप्रकार हीटस् उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
जेम्स हॉल १०० मी ११.३ पूढे जाऊ शकला नाही
२०० मी २२.५ पूढे जाऊ शकला नाही
विलफ्रेड हिल्ड्रेथ १०० मी उपलब्ध नाही पूढे जाऊ शकला नाही
सी. के. लक्ष्मणन् ११० मी अडथळा ला/ना १६.४ पूढे जाऊ शकला नाही
टेरेन्स पीट १०० मी उपलब्ध नाही पूढे जाऊ शकला नाही
२०० मी उपलब्ध नाही पूढे जाऊ शकला नाही
४०० मी ४९.८ पा५१.६ पूढे जाऊ शकला नाही
दलीप सिंग लांब उडी ला/ना ६.६३५ पूढे जाऊ शकला नाही
महादेव सिंग मॅरेथॉन ला/ना ३:३७:३६.० २९
पाला सिंग १५०० मी ला/ना उपलब्ध नाही पूढे जाऊ शकला नाही
५००० मी ला/ना उपलब्ध नाही १० पूढे जाऊ शकला नाही
१०००० मी ला/ना पूर्ण करू शकला नाही

टेनिस

पुरूष
ॲथलिट प्रकार १२८ जणांची फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
अथर फायझी एकेरी नॉर्वे ध्वज नॉर्वे कॉन्राड लँगार्ड (NOR)
वि ६-२, ६-२, ६-३
ग्रीस ध्वज ग्रीस ॲव्हगॉस्टस् झेरलेन्टिस (GRE)
३-६, ६-१, ६-३, ३-६, ४-६
पूढे जाऊ शकला नाही
सईद हद्ज एकेरी बायFlag of the United States अमेरिका आर. नोरिस विल्यम्स (USA)
०-६, २-६, १-६
पूढे जाऊ शकला नाही
सिडने जेकब एकेरी स्पेन ध्वज स्पेन रायमुंडो मोराल्स (ESP)
वि ६-२, ६-४, ६-४
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड मॉरिस फेरीयर (SUI)
वि ५-७, ६-३, ६-१, ६-१
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया ॲन्थोनी विलार्ड (AUS)
वि ६-१, ६-२, ३-६, २-६, ६-३
Flag of the United States अमेरिका वॉटसन वॉशबर्न (USA)
वि ६-१, ६-४, ८-१०, ६-२
फ्रान्स ध्वज फ्रान्स जीन बोरोट्रा (FRA)
६-४, ४-६, ५-७, ३-६
पूढे जाऊ शकला नाही
मोहम्मद सलिम एकेरी बायFlag of the Netherlands नेदरलँड्स मॉरिस वान डेर फिन (NED)
वि ६-४, ६-१, ६-४
Flag of the United States अमेरिका विन्सेंट रीचर्ड (USA)
६-८, ६-२, ४-६, ६-४, २-६
पूढे जाऊ शकला नाही
सिडने जेकब
मोहम्मद सलिम
दुहेरी ला/नाडेन्मार्क ध्वज डेन्मार्क एरिक टेग्नर /
ऐनेर अलरिच (DEN)
३-६, ४-६, ६-४, ४-६
पूढे जाऊ शकले नाही
सईद मुहम्मद
डेविड रुत्नम
दुहेरी ला/नाबायबायबायफ्रान्स ध्वज फ्रान्स जीन लाकोस्टे /
जीन बोरोट्रा (FRA)
२-६, २-६, ३-६
पूढे जाऊ शकले नाही
महिला
ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
एन. पोली एकेरी बायग्रीस ध्वज ग्रीस लेना वालाओरीटू-स्कारामागा (GRE)
६-१, ३-६, २-६
पुढे जाऊ शकली नाही
मिश्र
ॲथलीट प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
सिडने जेकब
एन. पोली
दुहेरी बायआयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड मेरी वॉलीस /
एडवीन मॅक क्री (IRL)
७-९, ६-४, ७-९
पुढे जाऊ शकले नाहीत

संदर्भ