१९२१ ॲशेस मालिका
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२१ (१९२१ ॲशेस) | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २८ मे – १६ ऑगस्ट १९२१ | ||||
संघनायक | जॉनी डग्लस (१ली,२री,४थी,५वी कसोटी) लायोनेल हॅलाम टेनिसन (३री कसोटी) | वॉरविक आर्मस्ट्राँग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९२१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डोनाल्ड नाइट, पर्सी होम्स, अर्नेस्ट टिल्डेस्ली, व्हॅलेन्स जुप, टॉम रिचमंड (इं), हंटर हेंड्री आणि टॉमी अँड्रुझ (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- आल्फ्रेड डिपर, जॉन एव्हान्स, नायजेल हेग आणि जॅक डर्स्टन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- वॉली हार्डिंज, अँडी डुकाट, जॉर्ज ब्राउन आणि जॅक व्हाइट (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- चार्ली हॅलोझ आणि चार्ली पार्कर (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- अँड्र्यू सँडहॅम (इं) याने कसोटी पदार्पण केले.