Jump to content

१९१२ उन्हाळी ऑलिंपिक

१९१२ उन्हाळी ऑलिंपिक
V ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहरस्टॉकहोम
स्वीडन ध्वज स्वीडन


सहभागी देश२८
सहभागी खेळाडू२,४०७
स्पर्धा१०२, १४ खेळात
समारंभ
उद्घाटनमे ५


सांगताजुलै २२
अधिकृत उद्घाटकराजा गुस्ताफ
मैदानस्टॉकहोम ऑलिंपियास्टेडियोन


◄◄ १९०८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९१६ ►►

१९१२ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील पाचवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामध्ये ५ मे ते २२ जुलै दरम्यान खेळवली गेली. संपूर्णपणे स्वीडनमध्ये भरवली गेलेली ही एकमेव ऑलिंपिक स्पर्धा आहे. जपानइजिप्तने ह्या स्पर्धेत ऑलिंपिकमध्ये पदार्पण केले.


सहभागी देश

सहभागी देश

खालील २८ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका२५१९१९६३
स्वीडन स्वीडन (यजमान)२४२४१७६५
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१०१५१६४१
फिनलंड फिनलंड२६
फ्रान्स फ्रान्स१४
जर्मनी जर्मनी१३२५
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
नॉर्वे नॉर्वे
कॅनडा कॅनडा
हंगेरी हंगेरी

बाह्य दुवे