Jump to content

१९०६ उन्हाळी ऑलिंपिक

१९०६ उन्हाळी ऑलिंपिक
१९०६ अवेळी स्पर्धा
यजमान शहरअथेन्स
ग्रीस ध्वज ग्रीस


सहभागी देश२०
सहभागी खेळाडू९०३
स्पर्धा७८, १३ खेळात
समारंभ
उद्घाटनएप्रिल २२


सांगतामे २
अधिकृत उद्घाटकराजा जॉर्ज पहिला
मैदानपंथिनैको स्टेडियम


◄◄ १९०४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९०८ ►►
१९०६ मधील पंथिनैको स्टेडियम

१९०६ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील एक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये २२ एप्रिल ते २ मे दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा आय.ओ.सी.च्या चार वर्षांच्या वेळापत्रकाप्रमाणे नव्हती. त्यामुळे त्या वेळी जरी ही ऑलिंपिक स्पर्धा मानली गेली असली तरी सध्या येथे मिळालेल्या पदकांना आय.ओ.सी.च्या लेखी वैध दर्जा नाही व ही पदके आय.ओ.सी.च्या लोझानमधील संग्रहालयात ठेवली गेलेली नाहीत.

पदक तक्ता

येथे मिळालेली पदके सध्या अवैध ठरवली गेली आहेत.

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
फ्रान्स ध्वज फ्रान्स१५१६४०
Flag of the United States अमेरिका१२२४
ग्रीस ध्वज ग्रीस१४१३३५
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम११२४
इटली ध्वज इटली१६
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड१५
जर्मनी ध्वज जर्मनी१५
नॉर्वे ध्वज नॉर्वे
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
१०डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
११स्वीडन ध्वज स्वीडन१४
१२हंगेरी ध्वज हंगेरी१०
१३बेल्जियम ध्वज बेल्जियम
१४रशिया फिनलंड
१५कॅनडा ध्वज कॅनडा
१६Flag of the Netherlands नेदरलँड्स
१७मिश्र संघ मिश्र संघ
१८ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
१९बोहेमिया ध्वज बोहेमिया
एकूण७८८०७८२३६