Jump to content

१८९९ ॲशेस मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८९९
(१८९९ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख१ जून – १६ ऑगस्ट १८९९
संघनायकविल्यम गिल्बर्ट ग्रेस (१ली कसोटी)
आर्ची मॅकलारेन (२री ते ५वी कसोटी)
ज्यो डार्लिंग
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १८९९ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने १-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१-३ जून १८९९
धावफलक
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
वि
२५२ (१५२.२ षटके)
क्लेम हिल ५२
विल्फ्रेड ऱ्होड्स ४/५८ (३५.२ षटके)
१९३ (९०.४ षटके)
सी.बी. फ्राय ५०
अर्नी जोन्स ५/८८ (३३ षटके)
२३०/८घो (९४ षटके)
क्लेम हिल ८०
स्टॅन्ले जॅक्सन ३/५७ (२६ षटके)
१५५/७ (९९ षटके)
रणजितसिंहजी ९३*
ह्यू ट्रंबल ३/३९ (२९ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

२री कसोटी

१५-१७ जून १८९९
धावफलक
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२०६ (८०.१ षटके)
स्टॅन्ले जॅक्सन ७३
अर्नी जोन्स ७/८८ (३६.१ षटके)
४२१ (१७०.१ षटके)
व्हिक्टर ट्रंपर १३५*
चार्ली टाउनसेन्ड ३/५० (१५ षटके)
२४० (११७.४ षटके)
आर्ची मॅकलारेन ८८*
फ्रँक लाव्हर ३/३६ (१६ षटके)
२८/० (११ षटके)
ज्यो डार्लिंग १७*
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन

३री कसोटी

२९ जून - १ जुलै १८९९
धावफलक
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
वि
१७२ (७७.१ षटके)
जॅक वॉराल ७६
सेलर यंग ४/३० (१९.१ षटके)
२२० (११८.३ षटके)
डिक लिली ५५
ह्यू ट्रंबल ५/६० (३९.३ षटके)
२२४ (८५.३ षटके)
ह्यू ट्रंबल ५६
जे.टी. हर्न ४/५० (३१.३ षटके)
१९/० (७ षटके)
जॅक ब्राउन १४*
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स

४थी कसोटी

१७-१९ जुलै १८९९
धावफलक
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
३७२ (१४१.१ षटके)
टॉम हेवार्ड १३०
माँटी नोबल ३/८५ (३८ षटके)
१९६ (८२.३ षटके)
माँटी नोबल ६०*
बिल ब्रॅडली ५/६७ (३३ षटके)
९४/३ (२७ षटके)
रणजितसिंहजी ४९*
ह्यू ट्रंबल २/३३ (१३ षटके)
३४६/७घो (१८१ षटके)(फॉ/ऑ)
माँटी नोबल ८९
जे.टी. हर्न ३/५४ (४७ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • बिल ब्रॅडली (इं) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

१४-१६ ऑगस्ट १८९९
धावफलक
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
५७६ (१९३.४ षटके)
टॉम हेवार्ड १३७
अर्नी जोन्स ४/१६४ (५३ षटके)
३५२ (१४३.३ षटके)
सिड ग्रेगरी ११७
विल्यम लॉकवूड ७/७१ (४०.३ षटके)
३५४/५घो (१०० षटके)(फॉ/ऑ)
चार्ली मॅकलिओड ७७
विल्फ्रेड ऱ्होड्स ३/२७ (२२ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • आर्थर जोन्स (इं) याने कसोटी पदार्पण केले.