Jump to content

१८९६ उन्हाळी ऑलिंपिक

१८९६ उन्हाळी ऑलिंपिक
I ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहरअथेन्स
ग्रीस ध्वज ग्रीस


सहभागी देश१४
सहभागी खेळाडू२४१
स्पर्धा४३, ९ खेळात
समारंभ
उद्घाटनएप्रिल ६


सांगताएप्रिल १५
अधिकृत उद्घाटकराजा जॉर्ज पहिला
मैदानपंथिनैको स्टेडियम


ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९०० ►►

१८९६ उन्हाळी ऑलिंपिक (इंग्लिश: Games of the I Olympiad) ही आधुनिक काळामधील पहिली ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये ६ ते १५ एप्रिल दरम्यान खेळवली गेली. प्राचीन ग्रीस हे ऑलिंपिक खेळांचे जन्मस्थान असल्याकारणामुळे पहिली आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा देखील येथेच खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.


कार्यक्रम

 ● उद्घाटन समारंभ   स्पर्धा ● स्पर्धा अंतिम फेरी ● सांगता समारंभ
एप्रिल१०१११२१३१४१५
समारंभ
अ‍ॅथलेटिक्स● ● ● ● ●● ● ● ● ●● ● ● ● ●
सायकलिंग● ● ●
तलवारबाजी● ●
जिम्नॅस्टिक्स● ● ● ● ● ●● ●
नेमबजी● ● ●
जलतरण● ● ● ●
टेनिस● ●
वेटलिफ्टिंग● ●
कुस्ती
एप्रिल१०१११२१३१४१५

सहभागी देश

सहभागी देश
  1. ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
  2. ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया
  3. बल्गेरिया बल्गेरिया
  4. चिली चिली
  5. डेन्मार्क डेन्मार्क
  6. फ्रान्स फ्रान्स
  7. जर्मनी जर्मनी
  8. युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
  9. ग्रीस ग्रीस
  10. हंगेरी हंगेरी
  11. इटली इटली
  12. स्वीडन स्वीडन
  13. स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड
  14. अमेरिका अमेरिका


बाह्य दुवे