Jump to content

१८९३ ॲशेस मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८९३
(१८९३ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख१७ जुलै – २६ ऑगस्ट १८९३
संघनायकअँड्रु स्टोड्डार्ट (१ली कसोटी)
विल्यम गिल्बर्ट ग्रेस (२री, ३री कसोटी)
जॅक ब्लॅकहॅम
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १८९३ दरम्यान द ॲशेसअंतर्गत तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१७-१९ जुलै १८९३
धावफलक
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
३३४ (१२५ षटके)
आर्थर श्रुजबरी १०६
चार्ल्स टर्नर ६/६७ (३६ षटके)
२६९ (११४.१ षटके)
हॅरी ग्रॅहाम १०७
विल्यम लॉकवूड ६/१०१ (४५ षटके)
२३४/८ (११६.४ षटके)
आर्थर श्रुजबरी ८१
जॉर्ज गिफेन ५/४३ (२६.४ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी

१४-१६ ऑगस्ट १८९३
धावफलक
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
४८३ (१८७ षटके)
स्टॅन्ले जॅक्सन १०३
जॉर्ज गिफेन ७/१२८ (५४ षटके)
९१ (३७.३ षटके)
जॅक ल्योन्स १९
जॉनी ब्रिग्स ५/३४ (१४.३ षटके)
३४९ (९८ षटके)(फॉ/लॉ)
हॅरी ट्रॉट ९२
जॉनी ब्रिग्स ५/११४ (३५ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ४३ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन

३री कसोटी

२४-२६ ऑगस्ट १८९३
धावफलक
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
वि
२०४ (९६.४ षटके)
विल्यम ब्रुस ६८
टॉम रिचर्डसन ५/४९ (२३.४ षटके)
२४३ (१४०.२ षटके)
बिली गन १०२*
जॉर्ज गिफेन ४/११३ (६७ षटके)
२३६ (९५.३ षटके)
ॲलिक बॅनरमन ६०
टॉम रिचर्डसन ५/१०७ (४४ षटके)
११८/४ (६३ षटके)
विल्यम गिल्बर्ट ग्रेस ४५
ह्यू ट्रंबल ३/४९ (२५ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर