Jump to content

१८९० ॲशेस मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८९०
(१८९० ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख२१ जुलै – २७ ऑगस्ट १८९०
संघनायकविल्यम गिल्बर्ट ग्रेसबिली मर्डॉक
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १८९० दरम्यान द ॲशेसअंतर्गत तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली. मालिकेतील तिसरी कसोटी पावसामुळे रद्द करावी लागली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२१-२३ जुलै १८९०
धावफलक
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
वि
१३२ (८६ षटके)
जॅक ल्योन्स ५५
विल्यम ॲटवेल ४/४२ (३२ षटके)
१७३ (११०.१ षटके)
जॉर्ज उलियेट ७४
जॅक ल्योन्स ५/३० (२०.१ षटके)
१७६ (१४०.२ षटके)
जॅक बॅरेट ६७*
जॉर्ज लोहमान ३/२८ (२९ षटके)
१३७/३ (७५ षटके)
विल्यम गिल्बर्ट ग्रेस ७५*
जॉन फेरिस २/४२ (२५ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी

११-१२ ऑगस्ट १८९०
धावफलक
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
वि
९२ (६५.२ षटके)
हॅरी ट्रॉट ३९
फ्रेडरिक मार्टिन ६/५० (२७ षटके)
१०० (५५ षटके)
बिली गन ३२
जॉन फेरिस ४/२५ (२५ षटके)
१०२ (६०.२ षटके)
हॅरी ट्रॉट २५
फ्रेडरिक मार्टिन ६/५२ (३०.२ षटके)
९५/८ (५१ षटके)
वॉल्टर रीड ३५
जॉन फेरिस ५/४९ (२३ षटके)
इंग्लंड २ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन

३री कसोटी

२५-२७ ऑगस्ट १८९०
धावफलक
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
सामना रद्द.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
  • नाणेफेक: नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.