१८८२-८३ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८८२-८३ | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | ३० डिसेंबर १८८२ – २१ फेब्रुवारी १८८३ | ||||
संघनायक | बिली मर्डॉक | इव्हो ब्लाय | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १८८२-मार्च १८८३ दरम्यान द ॲशेसअंतर्गत चार कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने दौऱ्यात एकूण ३ सराव सामने खेळले ज्या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला इव्हो ब्लाय XI असे संबोधले गेले.
दौरा सामने
चार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि इव्हो ब्लाय XI
१७-२० नोव्हेंबर १८८२ धावफलक |
वि | व्हिक्टोरिया | |
- नाणेफेक: इव्हो ब्लाय XI, फलंदाजी.
- जे. रॉसर, विल्यम ब्रुस, लोगन (व्हि) या सर्वांनी प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
चार-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि इव्हो ब्लाय XI
१-४ डिसेंबर १८८२ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: न्यू साउथ वेल्स, फलंदाजी.
- आल्फ्रेड मार, चार्ल्स टर्नर आणि जॉन कॅलाचोर (न्यू.सा.वे.) या सर्वांनी प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
चार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि इव्हो ब्लाय XI
कसोटी मालिका
नियोजित दौऱ्यानुसार ॲशेससाठी ३ कसोटी खेळवल्या जाणार होत्या. इंग्लंडने ॲशेस मालिका २-१ अशी जिंकली. दौऱ्यातील ४थी कसोटी ऐनवेळेस खेळवण्यात आली परंतु ती ॲशेस मध्ये गणवली गेली नाही.
१ली कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- इव्हो ब्लाय, चार्ल्स लेस्ली, वॉल्टर रीड, जॉर्ज स्टड, एडवर्ड टाईलकोट आणि जॉर्ज व्हरनॉन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डावाच्या फरकाने निकाल लागलेली जगातील पहिली कसोटी.
३री कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
४थी कसोटी
वि | ऑस्ट्रेलिया | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.