Jump to content

१५ (संख्या)

१५-पंधरा  ही एक संख्या आहे, ती १४  नंतरची आणि  १६  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 15 - fifteen

१४→ १५ → १६
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
पंधरा
१, ३, ५, १५
XV
௧௫
चीनी लिपीत
十五
١٥
बायनरी (द्विमान पद्धती)
११११
ऑक्टल
१७
हेक्साडेसिमल
F१६
वर्ग
२२५
३.८७२९८३

गुणधर्म

  • १५  ही विषम संख्या आहे
  • १/१५ = ०.०६६६६६६६६६६६६६६७
  • १५चा घन, १५³ = ३३७५, घनमूळ ३√१५ =  २.४६६२१२०७४३३०४७
  • १५  ही एक अर्ध मुळसंख्या आहे.


वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

हे सुद्धा पहा