Jump to content

१४ (संख्या)

१४-चौदा  ही एक संख्या आहे, ती १३  नंतरची आणि  १५  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 14 - fourteen

१३→ १४ → १५
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
चौदा
१, २, ७, १४
XIV
௧௪
चीनी लिपीत
十四
١٤
बायनरी (द्विमान पद्धती)
१११०
ऑक्टल
१६
हेक्साडेसिमल
E१६
वर्ग
१९६
३.७४१६५७

गुणधर्म

  • १४  ही सम संख्या आहे
  • १४! = ८७१७८२९१२००  ( फॅक्टोरियल / क्रमगुणीत)
  • १/१४ = ०.०७१४२८५७१४२८५७१४
  • १४चा घन, १४³ = २७४४, घनमूळ ३√१४ =  २.४१०१४२२६४१७५२३
  • १४  ही एक अर्ध मुळसंख्या आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

भारतीय संस्कृतीत

हे सुद्धा पहा