Jump to content

१२ (संख्या)

१२-बारा  ही एक संख्या आहे, ती ११  नंतरची आणि  १३  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 12 - twelve

११→ १२ → १३
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
बारा
१, २, ३, ४, ६, १२
XII
௧௨
चीनी लिपीत
十二
١٢
बायनरी (द्विमान पद्धती)
११००
ऑक्टल
१४
हेक्साडेसिमल
C१६
वर्ग
१४४
३.४६४१०२

गुणधर्म

  • १२  ही सम संख्या आहे
  • १२! = ४७९००१६००  ( फॅक्टोरियल / क्रमगुणीत)
  • १/१२ = ०.०८३३३३३३३३३३३३३३
  • १२चा घन, १२³ = १७२८, घनमूळ ३√१२ =  २.२८९४२८४८५१०६६६
  • १२  ही एक हर्षद संख्या आहे

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

भारतीय संस्कृतीत

हे सुद्धा पहा