Jump to content

१०,००,००० (संख्या)

1 ते 10 दशलक्षांपर्यंत दहा शक्तींचे व्हिज्युअलायझेशन
हेसुद्धा पाहा: कोटी


१०,००,००० - दहा लाख   ही एक संख्या आहे, ती ९९९९९९  नंतरची आणि  १०००००१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत: 1000000 - Ten lakhs, One million . दहा लाखला दशलक्ष, प्रयुत असेही म्हणतात.

मराठीत ज्या संख्येला दशलक्ष किंवा दहा लाख म्हणतात त्या संख्येला भास्कराचार्य प्रयुत म्हणतात तर काही जण(कोण?) नियुत म्हणतात. भास्कराचार्य दहा हजार या संख्येला अयुत म्हणतात. आर्यभटीय व शुक्ल-यजुर्वेद या ग्रंथांत नियुत म्हणजे एक लाख आणि प्रयुत म्हणजे दहा लाख.

९९९९९९→ १०००००० → १०००००१

--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
दहा लाख
ऑक्टल
३६४११००
हेक्साडेसिमल
F४२४०१६

गुणधर्म

संख्येवरील क्रिया
संख्या (x)गुणाकार व्यस्त (१/x)वर्गमूळ (√x)वर्ग (x)घनमूळ (√x)घन (x)
१०००००००.०००००११०००१०००००००००००० = १०१२९९.९५३९५८९००३०८७१०१८
  •   १०००००० =  १०
  • दोन दशलक्ष म्हणजे २०,००,००० (२० लाख)
  • पन्नास दशलक्ष म्हणजे ५,००,००,००० (५ कोटी)
  • सहाशे दशलक्ष म्हणजे ६०,००,००,००० (६० कोटी)
  • एस.आय. उपसर्ग (SI prefix) = mega मेगा

हे सुद्धा पहा