Jump to content

१ली पॅराशूट डिव्हिजन (वेह्रमाख्ट)

१ली पॅराशूट डिव्हिजन तथा ७वी फ्लायगर डिव्हिजन ही दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनीच्या सैन्याची डिव्हिजन होती. याची रचना ऑक्टोबर १९३८मध्ये झाली आणि १९४३मध्ये याचे पुनर्नामकरण झाले. या डिव्हिजनने १९४३ मध्ये क्रीटवरील आक्रमणात भाग घेतला होता.