Jump to content

१ली कोर (भारत)

१ली कोर
स्थापनाइ.स. १९६५
देशभारत ध्वज भारत
विभागआग्नेय कमांड (भारत)
ब्रीदवाक्यभारत माता की जय
मुख्यालयमथुरा
सेनापतीलेफ्टनंट जनरल.अमरदीप सिंग
संकेतस्थळindianarmy.nic.in

१ली कोर ही भारताच्या सैन्यातील एक कोर आहे.

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल कोरचे नेतृत्व करतो.१ली कोरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंग करत आहेत.(इ.स. २०१९)