Jump to content

ह्युबर्ट एच. हम्फ्री

ह्युबर्ट हम्फ्री

ह्युबर्ट होरेशियो हम्फ्री, ज्युनियर (Hubert Horatio Humphrey, Jr; २७ मे १९११ (1911-05-27) - १३ जानेवारी, १९७८) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ३८वा उपराष्ट्राध्यक्ष होता. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असलेला हम्फ्री १९६५ ते १९६९ दरम्यान राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता.

बाह्य दुवे

मागील:
लिंडन बी. जॉन्सन
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
२० जानेवारी १९६५ – २० जानेवारी १९६९
पुढील:
स्पिरो ॲग्न्यू