Jump to content

होसूर

होसूर हे तामिळनाडू राज्यातील कर्नाटक सीमेवरील शहर आहे. हे शहर बंगलोर शहराचे उपनगर समजले जाते.