Jump to content

होली क्रॉस चर्च (कुर्ला)

होली क्रॉस चर्च
होली क्रॉस चर्च, कुर्ला
होली क्रॉस चर्च, कुर्ला
19°5′0″N 72°53′14″E / 19.08333°N 72.88722°E / 19.08333; 72.88722गुणक: 19°5′0″N 72°53′14″E / 19.08333°N 72.88722°E / 19.08333; 72.88722
Locationकुर्ला, मुंबई
Countryभारत
Denomination रोमन कॅथलिक
Websitehttp://www.holycrosschurch.co.in
History
Founded १५८०
Architecture
Status रोमन कॅथलिक चर्च
Functional status Active
Specifications
Number of floors
Administration
Parish होली क्रॉस
Deanery कुर्ला धर्मप्रांत
Archdioceseअर्चडाओसेस ऑफ बॉम्बे
Province मुंबई
District कुर्ला
Clergy
Archbishopओस्वाल्ड ग्रॅसियस
Priest in charge फादर नेल्सन माचाडो
Assistant priest(s) फादर पासकल सिनोर

होली क्रॉस चर्च मुंबईचे उपनगर असलेल्या कुर्ल्यातील एक रोमन कॅथलिक चर्च आहे. याची निर्मिती इ.स. १५८८ साली पोर्तुगी राजवटीत झाली. हे चर्च मुंबईतील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे.आर्चडायोसिस ऑफ बॉम्बे याच्या अंतर्गत हे चर्च आहे.

इतिहास

सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी साळशेत बेटावरील कुर्ला गावात आपल्यासाठी एक घर आणि चर्च बांधण्यासाठी जमीन देण्याची विनंती पोर्तुगालच्या राजास केली होती.