होजे मुहिका
होजे मुहिका | |
उरुग्वेचा राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण १ मार्च २०१० | |
मागील | ताबारे व्हास्केझ |
---|---|
जन्म | २० मे, १९३५ मोन्तेविदेओ, उरुग्वे |
सही |
होजे आल्बेर्तो मुहिका कोर्दानो (स्पॅनिश: José Alberto Mujica Cordano; २० मे १९३५) हा दक्षिण अमेरिकेमधील उरुग्वे देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.
होजे मुहिका जगातले सर्वात गरीब राष्ट्रपति मानले जतात. त्यांना शासनाने राहण्यास एक महाल दिला असुन ते शेतातील घरात राहतात. त्यांच्या कडे त्यांच्या मालकीची एकमेव वस्तू म्हणजे एक फ़ोक्स्वैगन बीतल कार आहे.[ संदर्भ हवा ]
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- http://www.pepetalcuales.com.uy/ व्यक्तिचित्र] (स्पॅनिश)