Jump to content

होआकिन बॅलाग्वेर

होआकिन बॅलाग्वेर

होआकिन बॅलाग्वेर (स्पॅनिश: Joaquín Balaguer; १ सप्टेंबर १९०६, बिसोनो − १४ जुलै २००२, सांतो दॉमिंगो) हा कॅरिबियनमधील डॉमिनिकन प्रजासत्ताक देशामधील एक राजकारणी व तीन वेळा देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. बॅलाग्वेर १९६०-६२, १९६६-७८ व १९८६-९६ ह्या तीन सत्रांमध्ये राष्ट्राध्यक्षपदावर होता.

बाह्य दुवे