हॉस्टेल डेझ
2019 Indian adult Comedy-drama web television series | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | television program | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
आरंभ वेळ | डिसेंबर १३, इ.स. २०१९ | ||
कालावधी |
| ||
| |||
हॉस्टेल डेझ (इंग्रजीत Hostel Daze) ही एक भारतीय हिंदी -भाषेतील विनोदी नाटक दूरचित्रवाणी मालिका आहे जी सौरभ खन्ना यांनी तयार केली आहे आणि अभिषेक यादव यांनी लिहिलेली आहे. राघव सुब्बू दिग्दर्शित, यात आदर्श गौरव, लव विसपुते, शुभम गौर, निखिल विजय आणि अहसास चन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[१] १३ डिसेंबर २०१९ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर हॉस्टेल डेझचा प्रीमियर झाला. या मालिकेत चार सीझन आहेत व एकूण २१ भाग आहेत.[२][३]
जानेवारी २०२३ मध्ये तामिळमध्ये एन्गा हॉस्टेल म्हणून आणि जुलै २०२३ मध्ये तेलुगुमध्ये हॉस्टेल डेज म्हणून मालिका पुन्हा तयार केली जी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर देखील उपलब्ध आहेत.[४]
संदर्भ
- ^ "Amazon Prime Video and TVF's Hostel Daze to make one nostalgic about the hostel life experience". Mumbai Live (इंग्रजी भाषेत). 17 December 2019. 20 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "Hostel Daze season 4: Watch everything that happened before the series finale". OTT Play (इंग्रजी भाषेत). 26 September 2023. 7 October 2023 रोजी पाहिले.
- ^ Engl, India New (20 December 2019). "Movie Review: Hostel Daze is feel-good fun". INDIA New England News (इंग्रजी भाषेत). 2021-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "Engaa Hostel Trailer Out: Hostel Daze Gets A Tamil Remake". lehren.com (इंग्रजी भाषेत). 20 January 2023. January 20, 2023 रोजी पाहिले.