Jump to content

हॉर्न प्लीज (पुस्तक)

हा विनोदी कथासंग्रह असून एकूण बारा विनोदी कथा यात समाविष्ट आहेत. []या पुस्तकाच्या लेखिका नीलिमा क्षत्रिय असून

हे पुस्तक अल्टीमेट इम्प्रेशन्स, नाशिक यांनी  प्रकाशित केले आहे.

ह्या पुस्तकाला जेष्ठ विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे ह्यांनी प्रस्तावना दिली आहे.[]

हॉर्न प्लीज
चित्र:Horn.please.nilima.photo1.jpg
लेखकनीलिमा क्षत्रिय
भाषामराठी
साहित्य प्रकारविनोदी कथासंग्रह
प्रकाशन संस्थाअल्टीमेट इम्प्रेशन्स, नाशिक
चालू आवृत्तीप्रथम
मुखपृष्ठकारअविनाश जाधव
पृष्ठसंख्या२०४
आय.एस.बी.एन.९७८९३९१७६२०५३

पुरस्कार -

महाराष्ट्र राज्य शासनाचा विनोदी लेखनाला दिला जाणारा

कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार २०२२ [][][]

संदर्भ -

  1. ^ क्षत्रिय, नीलिमा (२०२२). हॉर्न प्लीज. नाशिक: अल्टीमेट इम्प्रेशन्स, नाशिक. pp. पान नं. 3. ISBN 9789391763053.
  2. ^ क्षत्रिय, नीलिमा (२०२२). हॉर्न प्लीज. नाशिक: अल्टीमेट इम्प्रेशन्स, नाशिक. pp. मलपृष्ठावर. ISBN 9789391763053.
  3. ^ स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार. "स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार" (PDF). १८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान. "स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान". १८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ ई-सकाळ. "मुंडले, ढेरंगे, खोपकर, जोशी, वैद्य यांना वाङ्मय पुरस्कार". १८ जुलै २०२४ रोजी पाहिले.