Jump to content

हॉथॉर्न (कॅलिफोर्निया)

हॉथॉर्न अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील छोटे शहर आहे. लॉस एंजेलस महानगराचा भाग असलेले हे शहर लॉस एंजेलस काउंटीमध्ये आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८४,२९३ होती.[]

हॉथॉर्न लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ८ किमी अंतरावर आहे.

येथे स्पेसएक्सचे मुख्यालय आणि मिशन कंट्रोल सेंटर आहे तसेच द बोरिंग कंपनी, टेसला, ओएसआय सिस्टम्स, नॉर्थ्रोप कॉर्पोरेशन सह अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Population and Housing Unit Estimates". May 21, 2020 रोजी पाहिले.