Jump to content

हॉकी विश्वचषक

हॉकी विश्वचषक
Hockey_world_cup.jpeg
हॉकी विश्वचषक
खेळहॉकी
प्रारंभ१९७१
संघ १२
खंड आंतरराष्ट्रीय
सद्य विजेता संघऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

हॉकी विश्वचषक (Hockey World Cup) ही आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळने आयोजित केलेली हॉकी स्पर्धा आहे. इ.स. १९७१मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा दर चार वर्षांनी ओयोजित करण्यात येते. ही स्पर्धा ऑलिंपिक खेळ असलेल्या वर्षांत होत नाही. इ.स. १९७४ ते इ.स. १९८१ पर्यंत आंतरराष्ट्रीय महिला हॉकी संघटननेने स्त्रीयांसाठीचा विश्वचषक आयोजित केला होता. त्यानंतर दोन्ही संघटना एकत्र आल्या.

या स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान, नेदरलँड्सजर्मनीने आपले वर्चस्व गाजवले आहे. पाकिस्तान चार वेळा, नेदरलँड्स तीन वेळा तर जर्मनी व ऑस्ट्रेलिया दोन वेळा विजयी संघ ठरले. भारताने ही स्पर्धा एकदा जिंकली आहे.

२०१४ सालची विश्वचषक स्पर्धा नेदरलँड्स देशाच्या हेग ह्या शहरामध्ये ३१ मे ते १४ जून दरम्यान खेळवण्यात येत आहे.

इतिहास

वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानाचा सामना
विजेते स्कोर उपविजेते तिसरे स्थान स्कोर चौथे स्थान
१९७१बार्सिलोना, स्पेनFlag of पाकिस्तान
पाकिस्तान
1–0Flag of स्पेन
स्पेन
Flag of भारत
भारत
2–1
अतिरिक्त वेळ
Flag of केन्या
केन्या
१९७३ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्सFlag of the Netherlands
नेदरलँड्स
2–2
(4–2)
पेनल्टी शूटआऊट
Flag of भारत
भारत
Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
1–0Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
१९७५क्वालालंपूर, मलेशियाFlag of भारत
भारत
2–1Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
4–0Flag of मलेशिया
मलेशिया
१९७८बुएनोस आइरेस, आर्जेन्टिनाFlag of पाकिस्तान
पाकिस्तान
3–2Flag of the Netherlands
नेदरलँड्स
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
4–3Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
१९८२मुंबई, भारतFlag of पाकिस्तान
पाकिस्तान
3–1Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
4–2Flag of the Netherlands
नेदरलँड्स
१९८६लंडन, इंग्लंडFlag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
2–1Flag of इंग्लंड
इंग्लंड
Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
3–2
अतिरिक्त वेळ
Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
१९९०लाहोर, पाकिस्तानFlag of the Netherlands
नेदरलँड्स
3–1Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
2–1
अतिरिक्त वेळ
Flag of जर्मनी
जर्मनी
१९९४सिडनी, ऑस्ट्रेलियाFlag of पाकिस्तान
पाकिस्तान
1–1
(4–3)
पेनल्टी शूटआऊट
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
5–2Flag of जर्मनी
जर्मनी
१९९८उट्रेख्त, नेदरलँड्सFlag of the Netherlands
नेदरलँड्स
3–2
अतिरिक्त वेळ
Flag of स्पेन
स्पेन
Flag of जर्मनी
जर्मनी
1–0Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
२००२क्वालालंपूर, मलेशियाFlag of जर्मनी
जर्मनी
2–1Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
2–1
अतिरिक्त वेळ
Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२००६म्योन्शनग्लाडबाख, जर्मनीFlag of जर्मनी
जर्मनी
4–3Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
Flag of स्पेन
स्पेन
3–2
अतिरिक्त वेळ
Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२०१०नवी दिल्ली, भारतFlag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
2–1Flag of जर्मनी
जर्मनी
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
4–3Flag of इंग्लंड
इंग्लंड
२०१४द हेग, नेदरलँड्स
२०१८ भारत

यशस्वी संघ

अजिंक्यपदे

आजवर २४ राष्ट्रीय संघांनी हॉकी विश्वचषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली असून ११ संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. पाकिस्तान हा आजवरचा सर्वात यशस्वी संघ असून त्याने चार वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.

संघ अजिंक्यपदे उपविजेते तिसरे स्थान चौथे स्थान
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान4 (1971, 1978, 1982, 1994) 2 (1975, 1990*) 1 (1973)
Flag of the Netherlands नेदरलँड्स3 (1973*, 1990, 1998*) 2 (1978, 1994) 2 (2002, 2010) 1 (1982)
जर्मनीचा ध्वज जर्मनी^ 2 (2002, 2006*) 2 (1982, 2010) 4 (1973, 1975, 1986, 1998) 3 (1978, 1990, 1994)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया2 (1986, 2010) 2 (2002, 2006) 4 (1978, 1982, 1990, 1994*) 1 (1998)
भारतचा ध्वज भारत1 (1975) 1 (1973) 1 (1971)
स्पेनचा ध्वज स्पेन2 (1971*, 1998) 1 (2006)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड1 (1986*) 1 (2010)
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया2 (2002, 2006)
केन्याचा ध्वज केन्या1 (1971)
मलेशियाचा ध्वज मलेशिया1 (1975*)
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ# 1 (1986)

हे सुद्धा पहा

References