Jump to content

हैलोंगच्यांग

हैलोंगच्यांग
黑龙江省
चीनचा प्रांत

हैलोंगच्यांगचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
हैलोंगच्यांगचे चीन देशामधील स्थान
देशFlag of the People's Republic of China चीन
राजधानीहार्पिन
आय.एस.ओ. ३१६६-२CN-HL
संकेतस्थळhttp://www.hlj.gov.cn/

हैलोंगच्यांग (देवनागरी लेखनभेद: हैलोंग्च्यांग, हैलोंग्ज्यांग, हैलुंग्ज्यांग; सोपी चिनी लिपी: 黑龙江省 ; पारंपरिक चिनी लिपी: 黑龍江省 ; फीनयिन: Hēilóngjiāng Shěng; ) हा चीन देशाच्या ईशान्येकडील प्रांत आहे. हार्पिन येथे हैलोंगच्यांगाची राजधानी आहे.