हे तर काहीच नाय
| हे तर काहीच नाय | |
|---|---|
| दिग्दर्शक | निलेश साबळे |
| सूत्रधार | अक्षया देवधर, सिद्धार्थ जाधव |
| देश | भारत |
| भाषा | मराठी |
| एपिसोड संख्या | २६ |
| निर्मिती माहिती | |
| प्रसारणाची वेळ | शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता |
| प्रसारण माहिती | |
| वाहिनी | झी मराठी |
| प्रथम प्रसारण | १० डिसेंबर २०२१ – ०५ मार्च २०२२ |
| अधिक माहिती | |
| आधी | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! |
| नंतर | देवमाणूस २ |
विशेष भाग
- सेलिब्रिटींचे धमाल किस्से, त्यांच्या लाईफचे अतरंगी हिस्से! (१०-११ डिसेंबर २०२१)
- रंगणार अतरंगी किस्स्यांचा दुरंगी सामना. (१७-१८ डिसेंबर २०२१)
- बहारदार किस्स्यांची मैफील रंगणार, अतरंगी किस्स्यांनी लोटपोट हसणार. (२४-२५ डिसेंबर २०२१)
- राजकारण, कला-क्रीडा सगळीकडे भेटणाऱ्या सतरंगी लोकांचे अतरंगी किस्से. (०७-०८ जानेवारी २०२२)
- कोकणातल्या गल्लीपासून काश्मीरच्या कलीपर्यंतचे अवली किस्से. (१४-१५ जानेवारी २०२२)
- 'हे तर काहीच नाय'च्या मंचावर रंगलीये हास्याची महाखिचडी. (२१-२२ जानेवारी २०२२)
- 'हे तर काहीच नाय'च्या मंचावर येत आहेत हास्याचे पॉवरफुल पवार. (२८-२९ जानेवारी २०२२)