Jump to content

हेला

हेला ही प्रामुख्याने उत्तर प्रदेश राज्यातील एक हिंदू अनुसूचित जाती आहे. हेला शेतमजुरांचा आणि संगीतकारांचा एक समुदाय आहे. ते प्रामुख्याने वाराणसी, गाझीपूर आणि मिर्झापूर या जिल्ह्यांमध्ये आढळतात. महाराष्ट्र राज्यातही हा समाज आढळतो. त्याला भंगी, मेहतर नावानेही ओळखले जाते.[]

२०११ च्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेशातील हेला या अनुसूचित जातीची लोकसंख्या ५२,३१४ इतकी होती.[] तर २००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील हेला जातीची लोकसंख्या १,८६,७७६ इतकी होती.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ People of India Uttar Pradesh Volume XLII Part Two edited by A Hasan & J C Das page 603 to 605 Manohar Publications
  2. ^ "A-10 Individual Scheduled Caste Primary Census Abstract Data and its Appendix - Uttar Pradesh". Registrar General & Census Commissioner, India. 2017-02-06 रोजी पाहिले.
  3. ^ https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/scst_main.html