हेर्मान बाँडी
सर हेर्मान बाँडी (देवनागरी लेखनभेद: हर्मन बाँडी; जर्मन, इंग्लिश: Hermann Bondi;) (नोव्हेंबर १, इ.स. १९१९ - सप्टेंबर १०, इ.स. २००५) हा अँग्लो-ऑस्ट्रियन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. फ्रेड हॉयल व थॉमस गोल्ड यांच्यासोबत त्याने विश्वाच्या संरचनेविषयी स्थिर स्थिती सिद्धांत मांडला. तसेच त्याने सर्वसाधारण सापेक्षतावादावरही सैद्धांतिक काम केले.
बाह्य दुवे
- [सर हेर्मान बाँडी यांच्या संशोधनपत्रिका - जॅनस प्रोजेक्ट इंग्लिश] (मराठी मजकूर)
- इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स - सर हेर्मान बाँडी : (१९१९ - २००५) (इंग्लिश मजकूर)