हेमंत सावरा
हेमंत विष्णू सावरा हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ते २०२४ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.[१][२] सावरा हे भाजपचे दिवंगत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत.[३] त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून बॅचलर ऑफ सर्जरी आणि बॅचलर ऑफ मेडिसिनची पदवी घेतली.[४]
संदर्भ
- ^ "Palghar, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Highlights: BJP's Dr. Hemant Vishnu Savara elected". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Palghar (ST) election results 2024 live updates: Bharatiya Janata Party's Dr Hemant Vishnu Savara emerges winner". The Times of India. 2024-06-04. ISSN 0971-8257. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Palghar Election Result 2024 LIVE Updates Highlights: BJP Candidate Hemant Vishnu Savara Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Hemant Vishnu Savara(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- VEKRAMGRTH (ST)(PALGHAR) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-05-11 रोजी पाहिले.