Jump to content

हेफेस्टियन

हेफेस्टियन (अंदाजे इ.स.पू. ३५६:पेला, मॅसिडोनिया - इ.स.पू. ३२४) हा अलेक्झांडर द ग्रेट याचा बालमित्र असून त्याच्या सैन्यातील एक प्रमुख सेनापतीही होता. बरेच ठीकाणी तो अलेक्झांडरचा प्रेमिक असल्याचेही सांगितले जाते.