Jump to content

हेन्री वूड

हेन्री वूड (इंग्लिश: Henry Wood ;) (डिसेंबर १४, इ.स. १८५३ - एप्रिल ३०, इ.स. १९१९) हा इंग्लिश क्रिकेट संघाकडून ४ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. तो संघात यष्टिरक्षकाची भूमिका बजावत असे व उजव्या हाताने फलंदाजी करत असे. देशांतर्गत काउंटी स्पर्धांमध्ये त्याने केंट व सरे संघांचे प्रतिनिधित्व केले.

बाह्य दुवे


इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.