Jump to content

हेन्री दे ला बेचे

हेन्री थॉमस देला बेचे

सर हेन्री थॉमस देला बेचे (१० फेब्रुवारी, इ.स. १७९६ - १३ एप्रिल, इ.स. १८५५) हे ब्रिटिश भूगर्भशास्त्रज्ञ व पुराजीवशास्त्रज्ञ होते. ते रॉयल सोसायटीचे सदस्य होते. त्यांनी सुरुवातीच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण पद्धतींमध्ये अनेक बदल घडवून आणले.