हेन्री अॅडिंग्टन
हेन्री अॅडिंग्टन | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान | |
कार्यकाळ १७ मार्च १८०१ – १० मे १८०४ | |
राणी | जॉर्ज तिसरा |
---|---|
मागील | विल्यम पिट, धाकटा |
पुढील | विल्यम पिट, धाकटा |
जन्म | ३० मे १७५७ लंडन, इंग्लंड |
मृत्यू | १५ फेब्रुवारी, १८४४ (वय ८६) लंडन, इंग्लंड |
राजकीय पक्ष | हुजूर पक्ष |
सही |
हेन्री अॅडिंग्टन, सिडमथचा पहिला व्हायकाउंट (इंग्लिश: Henry Addington, 1st Viscount Sidmouth; मे २०, इ.स. १७५७ - फेब्रुवारी १५, इ.स. १८४४) हा १८०१ ते १८०४ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत