हेनेपिन काउंटी (मिनेसोटा)
हेनेपिन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मिनीयापोलिस येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२,८१५६५ इतकी होती.[२] ही काउंटी मिनेसोटातील सर्वाधिक लोकसंख्येची काउंटी आहे.
या काउंटीला १७व्या शतकात या प्रदेशात आलेल्या लुई हेनेपिनचे नाव दिले आहे.[३] मिनीयापोलिस शहर आणि काही उपनगरे या काउंटीमध्ये आहेत. मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा मोठा भाग या काउंटीत आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Hennepin County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. March 30, 2022 रोजी पाहिले.
- ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. p. 155.