Jump to content

हेडिंग्ले स्टेडियम

हेडिंगले क्रिकेट ग्राउंड
मैदानाची माहिती
स्थान सेंट मायकल लेन, हेडिंगले, लीड्स
गुणक53°49′3.58″N 1°34′55.12″W / 53.8176611°N 1.5819778°W / 53.8176611; -1.5819778
स्थापना १८९०
क्षमता १८,३५०[]
मालकयॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब
एन्ड नावे
कर्कस्टॉल लेन एंड
फुटबॉल स्टँड एंड
आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम कसोटी २९ जून – १ जुलै १८९९:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि [[Image:{{{flag alias-वसाहती}}}|22x20px|border|ऑस्ट्रेलियाचा ध्वज]] ऑस्ट्रेलिया
अंतिम कसोटी ६-९ जुलै २०२३:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
प्रथम वनडे ५ सप्टेंबर १९७३:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
अंतिम वनडे २४ जुलै २०२२:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
प्रथम टी२०आ १८ जुलै २०२१:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
प्रथम महिला कसोटी १२-१६ जून १९५४:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
अंतिम महिला कसोटी ६-१० जुलै २००१:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
एकमेव महिला वनडे ७ जुलै २०१८:
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघ माहिती
यॉर्कशायर(१८९१-आतापर्यंत)
नॉर्दर्न सुपरचार्जर्स(२०१९-सध्या)
१६ जुलै २०२३ पर्यंत अद्यावत
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो

हेडिंग्ले मैदान हे इंग्लंडच्या हेडिंग्ले शहरातील क्रिकेट मैदान आहे. लीड्स या उपनगरात असलेले हे मैदान यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबचे घरचे मैदान आहे. याचबरोबर लीड्स ऱ्हायनोज आणि लीड्स कार्नेगी हे रग्बी संघ सुद्धा आपले सामने येथे खेळतात.

संदर्भ

  1. ^ "The many shapes of England's cricket stadiums". BBC Sport. 2 July 2019 रोजी पाहिले.